मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टीपा लिहा. हेमाडपंती शैली - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

हेमाडपंती शैली

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

प्रामुख्याने बाराव्या-तेराव्या शतकात यादवकाळात महाराष्ट्रात हेमाडपंती मंदिरांची बांधणी झाली.

  1. हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडांमधील सांधे चुन्याने वा मातीने भरले जात नाहीत.
    दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते.
  2. हेमाडपंती मंदिरांच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते.
  3. तारकाकृती मंदिरांच्या बाह्य भिंती अनेक कोनांमध्ये विभागलेल्या असतात.
  4. या दगडी भिंतींवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात. महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंती शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्यकलेचा विकास दर्शवतात.
shaalaa.com
भारतातील दृक्कला परंपरा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.4: भारतीय कलांचा इतिहास - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.4 भारतीय कलांचा इतिहास
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ ३१

संबंधित प्रश्‍न

चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो.


मथुरा शिल्पशैली ______ काळात उदयाला आली.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.


पुढील तक्ता पूर्ण करा.

मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंती
वैशिष्ट्ये      
उदाहरणे      

लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.


भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. 


खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:

(अ) निसर्गाचे चित्रण 
(ब) मानवाकृतींचे रेखाटन 
(क) व्यवसाय 
(ड) घरे.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×