मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टीपा लिहा. कला - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

कला

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते. आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'कला' असे म्हणतात.
  2. 'कला' ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते.
  3. ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृत होते.
  4. कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात.
shaalaa.com
कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.4: भारतीय कलांचा इतिहास - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.4 भारतीय कलांचा इतिहास
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ ३१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×