मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टिपा लिहा. राष्ट्रवादी इतिहासलेखन

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन

थोडक्यात टिपा लिहा:

राष्ट्रवादी इतिहासलेखन

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. एकोणिसाव्या व विसाव्या शतकामध्ये भारतीय इतिहासकारांनी भारतीयांमध्ये देशाच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि आत्मजाणीव जागृत करण्याच्या दृष्टीने लेखन केल्याचे दिसून येते. त्यांच्या या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हटले आहे.
  2. राष्ट्रवादी इतिहासलेखन करणार्या लेखकांनी ब्रिटिश अधिकार्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताबाबतच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध केला आणि भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा उपयोग झाला. उदा. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी लिहिलेले ‘१९५७ चे स्वातंत्र्य समर’ हे पुस्तक.
  3. राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यास चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.
  4. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याकडून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासलेखनाला प्रेरणा मिळाली.
  5. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, राधाकुमुद मुखर्जी, काशिप्रसाद जयस्वाल, वासुदेव विष्णू मिराशी, भगवानलाल इंद्रजी, अनंत सदाशिव आळतेकर इत्यादी राष्ट्रवादी इतिहासकार आहेत.
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
संक्षिप्त उत्तरे १ | Q २. (ब) २.

संबंधित प्रश्‍न

मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

वंचितांचा इतिहास


रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


पुढील तक्ता पूर्ण करा.   

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे ______
______ द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी ______
______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज

टिपा लिहा.

वंचितांचा इतिहास


टिपा लिहा.

वसाहतवादी इतिहासलेखन


स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.


राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×