Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.2 - इतिहासलेखन : भारतीय परंपरा SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.2 - इतिहासलेखन : भारतीय परंपरा - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा
Below listed, you can find solutions for Chapter 1.2 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा योग्य पर्याय निवडा १
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ______ हे होते.
अलेक्झांडर कनिंगहॅम
विल्यम जोन्स
जॉन मार्शल
फ्रेडरिक मॅक्सम्युलर
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.
जेम्स मिल
फ्रेडरिक मॅक्सम्युलर
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
जॉन मार्शल
कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
हर्षचरित
अकबरनामा
राजतरंगिणी
हितोपदेश
रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते.
दामोदर कोसंबी
गोविंद सखाराम सरदेसाई
वि.का.राजवाडे
ताराबाई शिंदे
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
विष्णुशास्त्री चिपळूणकर
वि.का. राजवाडे
गोविंद सखाराम सरदेसाई
ताराबाई शिंदे
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा योग्य पर्याय निवडा २
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
हू वेअर द शुद्राज - वंचितांचा इतिहास
स्त्री पुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन
इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ - मार्क्सवादी इतिहास
ग्रँट डफ - वसाहतवादी इतिहास
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
महात्मा ज्योतिराव फुले - गुलामगिरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - हू वेअर द शुद्राज
पंडिता रमाबाई - स्त्री पुरुष तुलना
गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी रियासत
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
झिया उद्दीनबरनी - तारीख-इ-मुबारकशाही
हसन निजामी - ताजुल - मासिर
मिन्हाज-इ-सिराज - तबाकत-इ-नासिरी
तैमूर लंग - तुझुक-इ-तिमुरा
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
अलेक्झांडर कनिंगहॅम - भारतातील प्राचीनस्थळांचे उत्खनन
माउंड स्टुअर्ट एल्फिन्स्टन - मुंबईचे पहिले गर्व्हनर
सर विलिय मजोन्स - एशिया टिक सोसायटीची स्थापना
फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा खूप छोटी उत्तरे
पुढील तक्ता पूर्ण करा.
| जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया |
| जेम्स ग्ँट डफ | ______ |
| ______ | द हिस्टरी ऑफ इंडिया |
| श्री. अ. डांगे | ______ |
| ______ | हू वेअर द शुद्राज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| स्त्रीवादी लेखिका | स्त्रीवादी लेखन |
| ताराबाई शिंदे | ______ |
| ______ | द हाय कास्ट हिंदू वुमन |
| मीरा कोसंबी | ______ |
| ______ | रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा संक्षिप्त उत्तरे १
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
वंचितांचा इतिहास
टिपा लिहा.
वसाहतवादी इतिहासलेखन
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा संक्षिप्त उत्तरे २
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
राजतरंगिणी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगतो.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते.
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा लांब उत्तरे १
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
|
सोहगौडा ताम्रपट हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा, असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्रह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीला जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते. |
- सोहगौडा ताम्रपट कोणत्या राज्यात सापडला?
- सोहगौडा ताम्रपटावर आढळणारी चिन्हे आणखी कोठे आढळतात?
- सोहगौडा ताम्रपटाद्वारे कोणता इतिहास समजतो?
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा लांब उत्तरे २
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या.
१. मौखिक परंपरा
२. कोरीव लेख
३. लिखित साहित्य
बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
Solutions for 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा
![SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.2 - इतिहासलेखन : भारतीय परंपरा SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.2 - इतिहासलेखन : भारतीय परंपरा - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.2 - इतिहासलेखन : भारतीय परंपरा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 1.2 (इतिहासलेखन : भारतीय परंपरा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा are भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल, भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली.
Using SCERT Maharashtra इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions इतिहासलेखन : भारतीय परंपरा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1.2, इतिहासलेखन : भारतीय परंपरा इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
