मराठी

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.3 - उपयोजित इतिहास [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.3 - उपयोजित इतिहास - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 1.3: उपयोजित इतिहास

Below listed, you can find solutions for Chapter 1.3 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


योग्य पर्याय निवडा १योग्य पर्याय निवडा २खूप छोटी उत्तरेसंक्षिप्त उत्तरे १संक्षिप्त उत्तरे २लांब उत्तरे १लांब उत्तरे २
योग्य पर्याय निवडा १

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.3 उपयोजित इतिहास योग्य पर्याय निवडा १

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

१. (अ) १.

जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले. 

  • दिल्ली

  • हडप्पा

  • उर

  • कोलकाता

१. (अ) २.

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.

  • नवी दिल्ली

  • कोलकाता

  • मुंबई

  • चेन्नई

१. (अ) ३.

विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची ______ ही जननी मानली जाते. 

  • तत्वज्ञान

  • नीतिशास्त्र

  • इतिहास

  • मानववंशशास्त्र

१. (अ) ४.

नॅशनल फिल्म आर्काइव्हची मुख्य कचेरी ______ येथे आहे.

  • मुंबई

  • पुणे

  • नागपूर

  • औरंगाबाद

१. (अ) ५.

कालबेलिया हे ______ राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे. 

  • महाराष्ट्र

  • पंजाब

  • राजस्थान

  • तामिळनाडू

१. (अ) ६.

पश्चिम घाट रांगांमधील कास पठार हे ______ जिल्ह्यातील आहे. 

  • सांगली

  • कोल्हापूर

  • सोलापूर

  • सातारा

योग्य पर्याय निवडा २

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.3 उपयोजित इतिहास योग्य पर्याय निवडा २

१. (ब) (१)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

  • कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा

  • रम्मन - पश्चिम बंगाल मधील नृत्य

  • रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण

  • कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य

१. (ब) (२)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

  • सूर्य मंदिर - कोणार्क

  • बृहदीश्रवर मंदिर - चंदिगढ

  • महाबोधी मंदिर - बोधगया

  • रानी-की-बाव - पाटण

१. (ब) (३)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

  • उपयोजित इतिहास - जनांसाठी इतिहास

  • वनस्पती सृष्टी - नैसर्गिक वारसा

  • प्राचीन स्थळे - अमूर्त सांस्कृतिक वारसा

  • युनेस्को - जागतिक वारसा यादी

खूप छोटी उत्तरे

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.3 उपयोजित इतिहास खूप छोटी उत्तरे

दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

२ (अ) १.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

२ (अ) २.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

 

२ (अ) ३.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

 

संक्षिप्त उत्तरे १

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.3 उपयोजित इतिहास संक्षिप्त उत्तरे १

२ (ब) १.

टिपा लिहा.

उपयोजित इतिहास

२ (ब) २.

टिपा लिहा.

अभिलेखागार

२ (ब) ३.

टिपा लिहा.

इंडियन म्युझियम: कोलकाता

२ (ब) ४.

टिपा लिहा.

नॅशनल फिल्म अर्काइव्ह 

२ (ब) ५.

टिपा लिहा.

उर संग्रहालय

संक्षिप्त उत्तरे २

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.3 उपयोजित इतिहास संक्षिप्त उत्तरे २

३. १.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

३. २.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.

३. ३.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते.

३. ४.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते.

लांब उत्तरे १

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.3 उपयोजित इतिहास लांब उत्तरे १

४.

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

जनांसाठी इतिहास

        इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदा. इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो, दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयांचा काही उपयोग नसतो, इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी.              अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास'.          परदेशातील अनेक विद्यापिठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' हा स्वतंत्र विभाग आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते.

१. 'जनांसाठी इतिहास' म्हणजे काय?

२. भारतातील कोणत्या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' हा स्वतंत्र विभाग आहे?

३. इतिहासाविषयी लोकांच्या मनात कोणते गैरसमज असतात?

लांब उत्तरे २

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.3 उपयोजित इतिहास लांब उत्तरे २

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

५. १. (अ)

पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

विज्ञान

५. १. (ब)

पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

कला

५. १. (क)

पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

व्यवस्थापनशास्त्र

५. २.

उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा संबंध असतो?

५. ३.

इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.

५. ४.

नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात?

५. ५.

उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसयिक क्षेत्रे सांगा व त्या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याविषयी चर्चा करा.

Solutions for 1.3: उपयोजित इतिहास

योग्य पर्याय निवडा १योग्य पर्याय निवडा २खूप छोटी उत्तरेसंक्षिप्त उत्तरे १संक्षिप्त उत्तरे २लांब उत्तरे १लांब उत्तरे २
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.3 - उपयोजित इतिहास - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.3 - उपयोजित इतिहास

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 1.3 (उपयोजित इतिहास) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.3 उपयोजित इतिहास are उपयोजित इतिहास म्हणजे काय ?, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन, उपयोजित इतिहास आणि वर्तमानकाळ, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे.

Using SCERT Maharashtra इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उपयोजित इतिहास exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 1.3, उपयोजित इतिहास इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×