मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. व्यवस्थापनशास्त्र

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

व्यवस्थापनशास्त्र

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

व्यवस्थापनशास्त्र:

अ. व्यवस्थापनशास्त्रात अभ्यासल्या जाणाऱ्या उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीमध्ये त्यासंबंधित यंत्रणेचा इतिहास जाणून घेणे आवश्यक असते.

ब. तसेच, वर्तमानामध्ये विविध पातळ्यांवरील व्यवस्थापनामध्ये या साखळीत गुंतलेल्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांचा इतिहासही समजावून घेणे गरजेचे ठरते. 

shaalaa.com
उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.3: उपयोजित इतिहास - लांब उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1.3 उपयोजित इतिहास
लांब उत्तरे २ | Q ५. १. (क)

संबंधित प्रश्‍न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

उपयोजित इतिहास


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.


पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
(अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र


जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले. 


विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची ______ ही जननी मानली जाते. 


कालबेलिया हे ______ राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे. 


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

 


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते.


पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

विज्ञान


पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

कला


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×