मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. कला

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

कला

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

कला:

अ. वेगवेगळ्या कलाक्षेत्रांतील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक व सांस्कृतिक परंपरा यांच्या आधारे झालेला कलांचा विकास समजावून घेण्यासाठी कलेच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो.

ब. तसेच कलाविष्काराचे मर्म, कलाकृती निर्मात्याची मानसिकता व कलाशैलीच्या विकासाचा क्रम समजावून घेण्यासाठी सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे ठरते. 

shaalaa.com
उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.3: उपयोजित इतिहास - लांब उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.3 उपयोजित इतिहास
लांब उत्तरे २ | Q ५. १. (ब)

संबंधित प्रश्‍न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

उपयोजित इतिहास


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.


पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
(अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र


जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले. 


विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची ______ ही जननी मानली जाते. 


कालबेलिया हे ______ राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे. 


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

 


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते.


पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.

व्यवस्थापनशास्त्र


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×