मराठी

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.8 - पर्यटन आणि इतिहास [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.8 - पर्यटन आणि इतिहास - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 1.8: पर्यटन आणि इतिहास

Below listed, you can find solutions for Chapter 1.8 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


योग्य पर्याय निवडा १योग्य पर्याय निवडा २खूप छोटी उत्तरेसंक्षिप्त उत्तरे १संक्षिप्त उत्तरे २लांब उत्तरे १लांब उत्तरे २
योग्य पर्याय निवडा १

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.8 पर्यटन आणि इतिहास योग्य पर्याय निवडा १

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

१ (अ) १.

थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.

  • हस्तकौशल्याच्या वस्तू

  • खेळणी

  • खाद्यवस्तू

  • पर्यटन तिकिटे

१ (अ) २.

महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

  • पुस्तकांचे

  • वनस्पतींचे

  • आंब्यांचे

  • किल्ल्यांचे

१ (अ) ३.

सोळाव्या शतकातील ______ हा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे. 

  • बेंजामिन ट्युडेला

  • मार्कोपोलो

  • गेरहार्ट मर्केटर

  • इब्न बतूता

योग्य पर्याय निवडा २

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.8 पर्यटन आणि इतिहास योग्य पर्याय निवडा २

१ ब १)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.

  • माथेरान - थंड हवेचे ठिकाण 

  • ताडोबा - लेणी 

  • कोल्हापूर - देवस्थान

  • अजिंठा - जागतिक वारसास्थळ

१ ब २)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.

  • दुर्गभ्रमण यात्रा - कृषी पर्यटन 

  • लोणार सरोवर भेट - भौगोलिक पर्यटन

  • हिमालयीन कार रॅली - क्रीडा पर्यटन 

  • फिल्म फेस्टिवल - नैमित्तिक पर्यटन

खूप छोटी उत्तरे

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.8 पर्यटन आणि इतिहास खूप छोटी उत्तरे

२ अ १.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

२ अ २.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

संक्षिप्त उत्तरे १

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.8 पर्यटन आणि इतिहास संक्षिप्त उत्तरे १

२ ब) १.

थोडक्यात टिपा लिहा.

पर्यटनाची परंपरा 

२ ब) २.

थोडक्यात टिपा लिहा.

मार्को पोलो

२ ब) ३.

थोडक्यात टिपा लिहा.

कृषी पर्यटन

२ ब) ४.

थोडक्यात टिपा लिहा.

क्रीडा पर्यटन

संक्षिप्त उत्तरे २

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.8 पर्यटन आणि इतिहास संक्षिप्त उत्तरे २

३ १.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

३ २.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

पर्यटनामुळे त्या ठिकाणाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

लांब उत्तरे १

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.8 पर्यटन आणि इतिहास लांब उत्तरे १

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

भारतातील पहिले आगळेवेगळे 'पुस्तकांचे गाव'

महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरांत पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे-जुने लेखक, संत साहित्य, कथा-कादंबरी, कविता, ललित, चरित्रेआत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही 'वाचन-आनंद' घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या.

१. भिलारची दोन नैसर्गिक वैशिष्ट्ये कोणती? 

२. भिलार प्रकल्पाचे बोधवचन कोणते आहे? 

३. भिलार गाव महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीमध्ये कशी भर घालते? 

लांब उत्तरे २

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.8 पर्यटन आणि इतिहास लांब उत्तरे २

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

५. १.

पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करायला हवे?

५. २.

पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

५. ३.

पर्यटनामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते?

५. ४.

पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक संधीविषयक चर्चा करा.

Solutions for 1.8: पर्यटन आणि इतिहास

योग्य पर्याय निवडा १योग्य पर्याय निवडा २खूप छोटी उत्तरेसंक्षिप्त उत्तरे १संक्षिप्त उत्तरे २लांब उत्तरे १लांब उत्तरे २
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.8 - पर्यटन आणि इतिहास - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.8 - पर्यटन आणि इतिहास

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 1.8 (पर्यटन आणि इतिहास) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.8 पर्यटन आणि इतिहास are पर्यटनाची परंपरा, पर्यटनाचे प्रकार, पर्यटनाचा विकास, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रातील व्यावसायिक संधी.

Using SCERT Maharashtra इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पर्यटन आणि इतिहास exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 1.8, पर्यटन आणि इतिहास इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×