Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.7 - खेळ आणि इतिहास SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.7 - खेळ आणि इतिहास - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 1.7: खेळ आणि इतिहास
Below listed, you can find solutions for Chapter 1.7 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.7 खेळ आणि इतिहास योग्य पर्याय निवडा १
ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ______ येथे सुरू झाली.
ग्रीस
रोम
भारत
चीन
महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ______ म्हणतात.
ठकी
कालिचंडिका
गंगावती
चंपावती
२९ ऑगस्ट हा ______ यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडादिवस म्हणून पाळला जातो.
खाशाबा जाधव
मेजर ध्यानचंद
बाळ पंडित
सचिन तेंडुलकर
इटलीतील ______ शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली.
पॉपेई
रोम
सिसिली
लोम्बार्डी
उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभटदादा देवधर यांनी ______ या खेळाची निर्मिती केली.
खोखो
आट्यापाट्या
कबड्डी
मल्लखांब
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.7 खेळ आणि इतिहास योग्य पर्याय निवडा २
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा.
मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ
वॉटरपोलो - पाण्यातील खेळ
स्केटिंग - साहसी खेळ
बुद्धिबळ - मैदानी खेळ
पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा.
बाळंभटदादा देवधर - मल्लखांब
खाशाबा जाधव - फुटबॉल
मेजर ध्यानचंद - हॉकी
सचिन तेंडुलकर - क्रिकेट
पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा.
जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा - वडोदरा
खासबाग तालीम व मोतीबाग तालीम - सोलापूर
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ - अमरावती
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल - बालेवाडी, पुणे
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.7 खेळ आणि इतिहास खूप छोटी उत्तरे
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.7 खेळ आणि इतिहास संक्षिप्त उत्तरे १
टीपा लिहा.
खेळणी आणि उत्सव.
टीपा लिहा.
खेळ व चित्रपट
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.7 खेळ आणि इतिहास संक्षिप्त उत्तरे २
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.7 खेळ आणि इतिहास लांब उत्तरे १
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
| क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतील समालोचन पूर्वी बाळ ज. पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जिवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. |
१. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतील समालोचक कोण होते?
२. बाळ ज. पंडित यांना कशाचे उत्तम ज्ञान होते?
३. बाळ ज. पंडित यांच्या समालोचनाची वैशिष्ट्ये लिहा.
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1.7 खेळ आणि इतिहास लांब उत्तरे २
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.
खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
Solutions for 1.7: खेळ आणि इतिहास
![SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.7 - खेळ आणि इतिहास SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.7 - खेळ आणि इतिहास - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.7 - खेळ आणि इतिहास
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 1.7 (खेळ आणि इतिहास) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1.7 खेळ आणि इतिहास are खेळ आणि इतिहास (परिचय), खेळांचे महत्त्व, खेळांचे प्रकार, खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण, खेळांचे साहित्य आणि खेळणी, खेळणी आणि इतिहास, खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट, खेळ आणि व्यावसायिक संधी.
Using SCERT Maharashtra इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions खेळ आणि इतिहास exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1.7, खेळ आणि इतिहास इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
