Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात टिपा लिहा.
क्रीडा पर्यटन
Advertisements
उत्तर
१. राज्यातील, देशातील व परदेशातील विविध ठिकाणी क्रीडा सामने पाहायला जाणे म्हणजे क्रीडा पर्यटन होय.
२. विसाव्या शतकामध्ये हा पर्यटन प्रकार उदयास आला आहे.
३. राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात.
४. जागतिक पातळीवर ऑलिंपिक, विंबल्डन आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, तर भारतीय पातळीवर हिमालयीन कार रॅली व महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यांसारख्या स्पर्धांसाठी क्रीडा पर्यटन केले जाते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

थोडक्यात टिपा लिहा.
कृषी पर्यटन
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.
धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.
पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात?
पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा.
पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.
पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.
