मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.

पर्याय

  • हस्तकौशल्याच्या वस्तू

  • खेळणी

  • खाद्यवस्तू

  • पर्यटन तिकिटे

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

थॉमस कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.

स्पष्टीकरण:

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने ६०० लोकांची लीस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली. कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यातून आधुनिक पर्यटनयुग सुरू झाले.

shaalaa.com
पर्यटनाची परंपरा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.8: पर्यटन आणि इतिहास - योग्य पर्याय निवडा १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1.8 पर्यटन आणि इतिहास
योग्य पर्याय निवडा १ | Q १ (अ) १.
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.8 पर्यटन आणि इतिहास
स्वाध्याय | Q १. (अ)(१) | पृष्ठ ५८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×