मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

टिपा लिहा. इंडियन म्युझियम: कोलकाता

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

इंडियन म्युझियम: कोलकाता

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

१. कोलकाता येथे असलेले 'इंडियन म्युझियम' याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे १८१४ मध्ये झाली.

२. नॅथानिएल वॉलिक हे डॅनिश वनस्पतिशास्त्रज्ञ त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते.

३. संग्रहालयाचे कला, पुरातत्त्व आणि मानवशास्त्र असे तीन प्रमुख विभाग आहेत.

४. या विभागांशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन-सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग या संग्रहालयात आहेत.

५. हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. 

shaalaa.com
संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.3: उपयोजित इतिहास - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.3 उपयोजित इतिहास
संक्षिप्त उत्तरे १ | Q २ (ब) ३.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×