मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. एकोणिसाव्या-विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणपद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या इतिहासकारांनी प्राचीन भारतीय वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्यासाठी केलेल्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हटले जाते.
  2. महाराष्ट्रामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ब्रिटिश अधिकार्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध केला.
  3. यापासून प्रेरणा घेऊन न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडणारा ‘द राईज ऑफ द मराठा पॉवर’ या ग्रंथाची निर्मिती केली.
  4. यामुळे, दक्षिण भारताच्या प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. यावरून असे म्हणता येईल, की राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावातून प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - संक्षिप्त उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
संक्षिप्त उत्तरे २ | Q ३. १.
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्‍न

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.


मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

वंचितांचा इतिहास


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ______
______ द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे ______
______ हू वेअर द शुद्राज 

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


पुढील तक्ता पूर्ण करा.   

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे ______
______ द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी ______
______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज

टिपा लिहा.

प्राच्यवादी इतिहासलेखन 


टिपा लिहा.

वंचितांचा इतिहास


टिपा लिहा.

वसाहतवादी इतिहासलेखन


स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.


राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×