मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

तक्ता
Advertisements

उत्तर

इतिहासलेखनाचा हेतू बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने काश्मीरचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती
झियाउद्दीन बरनी बाबर कल्हण कृष्णाजी अनंत सभासद
तारीख-इ- फिरुजशाही तुझुक-इ-बाबरी राजतरंगिणी सभासद बखर
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
स्वाध्याय | Q ४. (ब) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्‍न

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

वंचितांचा इतिहास


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ______
______ द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे ______
______ हू वेअर द शुद्राज 

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×