मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील तक्ता पूर्ण करा. स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन ताराबाई शिंदे ______ ______ द हाय कास्ट हिंदू वुमन मीरा कोसंबी ______ ______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील तक्ता पूर्ण करा.   

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे ______
______ द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी ______
______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज
तक्ता
Advertisements

उत्तर

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे स्त्री-पुरूष तुलना 
पंडिता रमाबाई द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी क्रॉसिंग थ्रेशोल्डस् : फेमिनिस्ट एसेग् इन सोशल हिस्टरी
डॉ. शर्मिला रेगे  रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - खूप छोटी उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
खूप छोटी उत्तरे | Q २. (अ) ३.

संबंधित प्रश्‍न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


टिपा लिहा.

प्राच्यवादी इतिहासलेखन 


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


टिपा लिहा.

वंचितांचा इतिहास


एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×