हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील तक्ता पूर्ण करा. स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन ताराबाई शिंदे ______ ______ द हाय कास्ट हिंदू वुमन मीरा कोसंबी ______ ______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील तक्ता पूर्ण करा.   

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे ______
______ द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी ______
______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज
सारिणी
Advertisements

उत्तर

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे स्त्री-पुरूष तुलना 
पंडिता रमाबाई द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी क्रॉसिंग थ्रेशोल्डस् : फेमिनिस्ट एसेग् इन सोशल हिस्टरी
डॉ. शर्मिला रेगे  रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - खूप छोटी उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
खूप छोटी उत्तरे | Q २. (अ) ३.

संबंधित प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते. 


महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.  


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


टिपा लिहा.

वंचितांचा इतिहास


राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×