हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. अलेक्झांडर कनिंगहॅम - भारतातील प्राचीनस्थळांचे उत्खनन माउंड स्टुअर्ट एल्फिन्स्टन - मुंबईचे पहिले गर्व्हनर सर विलिय मजोन्स - एशिया टिक सोसायटीची स्थापना

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 

विकल्प

  • अलेक्झांडर कनिंगहॅम - भारतातील प्राचीनस्थळांचे उत्खनन

  • माउंड स्टुअर्ट एल्फिन्स्टन - मुंबईचे पहिले गर्व्हनर

  • सर विलिय मजोन्स - एशिया टिक सोसायटीची स्थापना

  • फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी योग्य जोडी

फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद

फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा जर्मन भाषेत अनुवाद 

shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - योग्य पर्याय निवडा २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
योग्य पर्याय निवडा २ | Q १. (ब) (४)

संबंधित प्रश्न

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


पुढील तक्ता पूर्ण करा.   

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे ______
______ द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी ______
______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज

टिपा लिहा.

प्राच्यवादी इतिहासलेखन 


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


टिपा लिहा.

वसाहतवादी इतिहासलेखन


राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×