हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.

विकल्प

  • ताराबाई शिंदे

  • पंडिता रमाबाई

  • मीरा कोसंबी

  • शर्मिला रेगे

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे.

स्पष्टीकरण:

  • भारतीय इतिहासलेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने हाेणे आवश्यक होते.
  • एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातिव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेले ‘स्त्रीपुरुष तुलना’ हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते. 


महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात ______ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.  


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ______
______ द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे ______
______ हू वेअर द शुद्राज 

टिपा लिहा.

प्राच्यवादी इतिहासलेखन 


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


टिपा लिहा.

वसाहतवादी इतिहासलेखन


स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.


राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×