Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
विकल्प
महात्मा ज्योतिराव फुले - गुलामगिरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - हू वेअर द शुद्राज
पंडिता रमाबाई - स्त्री पुरुष तुलना
गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी रियासत
Advertisements
उत्तर
| चुकीची जोडी | योग्य जोडी |
| पंडिता रमाबाई - स्त्री पुरुष तुलना |
पंडिता रमाबाई - द हाय कास्ट हिंदू वुमन |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

पुढील संकल्पना स्पष्ट करा.
वंचितांचा इतिहास
कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
टिपा लिहा.
प्राच्यवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखन
टिपा लिहा.
वंचितांचा इतिहास
स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.
राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
