मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील संकल्पना स्पष्ट करा. प्राच्यवादी इतिहासलेखन

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  1. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना ‘प्राच्यवादी अभ्यासक’ असे म्हणतात.
  2. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला ‘प्राच्यवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.
  3. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली.
  4. या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
स्वाध्याय | Q ५. (१) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्‍न

हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ______ यांनी केला.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


कल्हण याने लिहिलेला ______ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ______
______ द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे ______
______ हू वेअर द शुद्राज 

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


पुढील तक्ता पूर्ण करा.   

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे ______
______ द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी ______
______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज

टिपा लिहा.

वंचितांचा इतिहास


टिपा लिहा.

वसाहतवादी इतिहासलेखन


राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×