Advertisements
Advertisements
Question
राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?
Advertisements
Solution
राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात-
- निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते.
- राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात.
- राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून कायदेनिर्मिती केली जाते.
- भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली असल्यास राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे.
RELATED QUESTIONS
लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.
लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
संकल्पना स्पष्ट करा.
डावे उग्रवादी
संकल्पना स्पष्ट करा.
भ्रष्टाचार
भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
पुढील संकल्पना स्पष्ट करा:
भ्रष्टाचार
पुढील संकल्पना पूर्ण करा:

