Advertisements
Advertisements
Question
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
Answer in Brief
Advertisements
Solution 1
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात -
- राजकीयप्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे.
- गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. त्यामुळे राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते.
- निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो.
- राजकारणातील गुन्हेगारीकरणामुळे लोकशाहीवर गंभीर परिणाम होऊन ती नष्ट होण्याच्या स्थितीला पोहोचू शकते.
shaalaa.com
Solution 2
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात -
- राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व व वर्चस्व वाढते.
- निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते.
- दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासनव्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो.
- सहिष्णुता संपते, यामुळे लोकशाही विकसित होत नाही.
shaalaa.com
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.
लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
संकल्पना स्पष्ट करा.
डावे उग्रवादी
संकल्पना स्पष्ट करा.
भ्रष्टाचार
भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?
पुढील संकल्पना स्पष्ट करा:
भ्रष्टाचार
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
पुढील संकल्पना पूर्ण करा:

