हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर १

राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात -

  1. राजकीयप्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे.
  2. गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. त्यामुळे राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते.
  3. निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो.
  4. राजकारणातील गुन्हेगारीकरणामुळे लोकशाहीवर गंभीर परिणाम होऊन ती नष्ट होण्याच्या स्थितीला पोहोचू शकते.
shaalaa.com

उत्तर २

राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात -

  1. राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व व वर्चस्व वाढते.
  2. निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते.
  3. दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासनव्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो.
  4. सहिष्णुता संपते, यामुळे लोकशाही विकसित होत नाही.
shaalaa.com
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.5: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने - स्वाध्याय [पृष्ठ ९९]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.5 भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ ९९

संबंधित प्रश्न

लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.


जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.


लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.


डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.


निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

डावे उग्रवादी


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

भ्रष्टाचार


भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?


पुढील संकल्पना स्पष्ट करा:

भ्रष्टाचार


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण


पुढील संकल्पना पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×