हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील संकल्पना स्पष्ट करा. राजकारणाचे गुन्हेगारीकरण - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

 राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश होणे, म्हणजेच राजकारणाचे गुन्हेगारीकरणहोय. हे गुन्हेगारीकरण विविध मार्गांनी होत असते.

राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. त्यामुळे राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते. निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो.

shaalaa.com
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

लोकशाहीमध्ये _______ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.


जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ______.


लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.


डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.


निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

डावे उग्रवादी


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

भ्रष्टाचार


भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?


राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?


राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?


पुढील संकल्पना स्पष्ट करा:

भ्रष्टाचार


पुढील संकल्पना पूर्ण करा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×