हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील संकल्पना स्पष्ट करा. हक्काधारित दृष्टिकोन - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

हक्काधारित दृष्टिकोन

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर १

  1. स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले.
  2. लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी' म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता.
  3. इ.स. २००० नंतरच्या काळात मात्र 'नागरिकांचा हक्क' ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या.
  4. म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा; म्हणून कायदे केले गेले नाहीत; तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच 'हक्काधारित दृष्टिकोन' असे म्हणतात.
shaalaa.com

उत्तर २

१. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या.

२. परंतु, यामध्ये नागरिकांकडे 'लाभार्थी' म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता.

३. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या सुधारणा 'नागरिकांचा हक्कच आहे' या भूमिकेतून केल्या जातात.

४. यानुसार भारतीय नागरिकांना माहितीचा, शिक्षणाचा व अन्नसुरक्षेचा अधिकार मिळाला आहे. 

shaalaa.com
लोकशाही
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: संविधानाची वाटचाल - संकल्पना स्पष्ट करा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2.1 संविधानाची वाटचाल
संकल्पना स्पष्ट करा | Q ८. (अ) (१)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.1 संविधानाची वाटचाल
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×