Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.1 - संविधानाची वाटचाल SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.1 - संविधानाची वाटचाल - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 2.1: संविधानाची वाटचाल
Below listed, you can find solutions for Chapter 2.1 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2.1 संविधानाची वाटचाल योग्य पर्याय निवडा
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ______ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
२५%
३०%
४०%
५०%
पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
माहितीचा अधिकार कायदा
हुंडा प्रतिबंधक कायदा
अन्नसुरक्षा कायदा
शिक्षण हक्क कायदा
यांपैकी कोणतेही नाही.
लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.
प्रौढ मताधिकार
सत्तेचे विकेंद्रीकरण
राखीव जागांचे धोरण
न्यायालयीन निर्णय
______ सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते.
माहिती अधिकार कायदा
हुंडा प्रतिबंधक कायदा
अन्नसुरक्षा कायदा
POCSO कायदा
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2.1 संविधानाची वाटचाल चूक की बरोबर ते ओळखा
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
चूक
बरोबर
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
बरोबर
चूक
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
बरोबर
चूक
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.
चूक
बरोबर
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2.1 संविधानाची वाटचाल संकल्पना स्पष्ट करा
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
हक्काधारित दृष्टिकोन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
माहितीचा अधिकार
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अन्याय-अत्याचार प्रतिबंधक कायदा
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2.1 संविधानाची वाटचाल तक्ता
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2.1 संविधानाची वाटचाल संक्षिप्त उत्तरे
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?
न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणत्या तरतुदींचा समावेश होतो?
Solutions for 2.1: संविधानाची वाटचाल
![SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.1 - संविधानाची वाटचाल SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.1 - संविधानाची वाटचाल - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.1 - संविधानाची वाटचाल
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 2.1 (संविधानाची वाटचाल) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.1 संविधानाची वाटचाल are संविधानाची वाटचाल (परिचय), लोकशाही, सामाजिक न्याय व समता, न्यायालयाची भूमिका.
Using SCERT Maharashtra इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions संविधानाची वाटचाल exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 2.1, संविधानाची वाटचाल इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
