हिंदी

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.9 - ऐतिहासिक ठेव्यांचे जतन [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.9 - ऐतिहासिक ठेव्यांचे जतन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन

Below listed, you can find solutions for Chapter 1.9 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


योग्य पर्याय निवडा १योग्य पर्याय निवडा २खूप छोटी उत्तरेसंक्षिप्त उत्तरे १संक्षिप्त उत्तरे २लांब उत्तरे १लांब उत्तरे २
योग्य पर्याय निवडा १

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन योग्य पर्याय निवडा १

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

१ अ. १.

लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ______ या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.

  • नेपोलियन

  • मोनालिसा

  • हॅन्स स्लोअन

  • दुसरा जॉर्ज

१ अ. २.

कोलकाता येथील ______ हे भारतातील पहिले संग्रहालय होय.

  • गव्हर्नमेंट म्युझियम

  • राष्ट्रीय वस्तूसंग्रहालय

  • छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय

  • भारतीय संग्रहालय

१ अ. ३.

भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड ______ यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आले. 

  • महादेवशास्त्री जोशी

  • लक्ष्मणशास्त्री जोशी

  • सिद्धेश्वरशास्त्री चित्राव

  • श्रीधर व्यंकटेश केतकर

१ अ. ४.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील ______ हा महत्त्वाचा कोश आहे. 

  • विश्वकोश

  • चरित्रकोश

  • संस्कृतिकोश 

  • राज्यव्यवहारकोश

१ अ. ५.

तमिळनाडूतील तंजावर येथील ______ हे प्रसिद्ध ग्रंथालय आहे. 

  • सरस्वती महाल ग्रंथालय

  • नॅशनल लायब्ररी 

  • स्टेट सेंट्रल लायब्ररी

  • डेव्हिड ससून लायब्ररा

योग्य पर्याय निवडा २

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन योग्य पर्याय निवडा २

१ ब १)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.

  • महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली

  • बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी

  • अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगढ

  • जिवाजी विद्यापीठ - ग्वालियर

१ ब २)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.

  • लुव्र संग्रहालय - फ्रान्स

  • ब्रिटिश संग्रहालय - इंग्लंड

  • नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री - जर्मनी

  • छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय - भारत

१ ब ३)

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.

  • इंडियन म्युझियम - कोलकाता

  • नॅशनल म्युझियम - मुंबई

  • सालारजंग म्युझियम - हैदराबाद

  • द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाइल्स - अहमदाबाद 

खूप छोटी उत्तरे

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन खूप छोटी उत्तरे

दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

२ अ १.

पुढील आकृतिबंध पूर्ण करा.

२ अ २.

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 

२ अ ३.

कोश वाङ्मयाच्या प्रकाशन वर्षाचा तक्ता पूर्ण करा. 

संक्षिप्त उत्तरे १

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन संक्षिप्त उत्तरे १

२ ब. १.

टिपा लिहा.

स्थळकोश

२ ब. २.

टीपा लिहा.

विश्वकोश

२ ब. ३.

टीपा लिहा.

भारतीय संस्कृती कोश

२ ब. ४.

टीपा लिहा.

संज्ञा कोश

२ ब. ५.

टिपा लिहा:

सरस्वती महाल ग्रंथालय

संक्षिप्त उत्तरे २

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन संक्षिप्त उत्तरे २

३ १.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.

३ २.

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

लांब उत्तरे १

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन लांब उत्तरे १

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई: इसवी सन १९०४ साली मुंबईतीत काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन १९०५ च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयास नाव 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' असे निश्चित करण्यात आले. इसवी सन १९९८ मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' असे ठेवण्यात आले. संग्रहालयाची वास्तू-गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील 'पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत' असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्त्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गांत विभागलेल्या सुमारे पन्नास हजार पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. 

१. 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' या म्युझियमची पायाभरणी केव्हा झाली?

२. या संग्रहालयाची वास्तू कोणत्या शैलीत बांधण्यात आलेली आहे?

३. 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

लांब उत्तरे २

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन लांब उत्तरे २

खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा.

५ १.

ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?

५ २.

अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?

५ ३.

लिखित साधनांच्या जतनासाठी उपयुक्त प्रशिक्षणाबद्दल सविस्तर माहिती द्या?

Solutions for 1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन

योग्य पर्याय निवडा १योग्य पर्याय निवडा २खूप छोटी उत्तरेसंक्षिप्त उत्तरे १संक्षिप्त उत्तरे २लांब उत्तरे १लांब उत्तरे २
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.9 - ऐतिहासिक ठेव्यांचे जतन - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.9 - ऐतिहासिक ठेव्यांचे जतन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 1.9 (ऐतिहासिक ठेव्यांचे जतन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन are इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, काही नावाजलेली संग्रहालये, ग्रंथालये आणि अभिलेखागार, कोशवाङ्मय.

Using SCERT Maharashtra इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions ऐतिहासिक ठेव्यांचे जतन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 1.9, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×