Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 - प्रसारमाध्यमे आणि इतिहास SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 - प्रसारमाध्यमे आणि इतिहास - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास
Below listed, you can find solutions for Chapter 1.5 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास योग्य पर्याय निवडा १
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.
जेम्स ऑगस्टस हिकी
सर जॉन मार्शल
ॲलन ह्यूम
बाळशास्त्री जांभेकर
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
दृक
श्राव्य
दृक-श्राव्य
मुद्रित
बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.
दर्पण
दिग्दर्शन
प्रगति
केसरी
कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.
दीनबंधू
इंदुप्रकाश
केसरी
ज्ञानोदय
आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले.
विविधभारती
रेडिओ मिरची
युवावाणी
इंडियन ब्रॉडकास्टिंग
मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.
दीनबंधू
इंदुप्रकाश
केसरी
ज्ञानोदय
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास योग्य पर्याय निवडा २
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रभाकर - प्र.के. अत्रे
दर्पण - बाळशास्त्री जांभेकर
दीनबंधू - कृष्णराव भालेकर
केसरी - बाळ गंगाधर टिळक
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
केसरी - दैनिक
प्रगति - साप्ताहिक
दिग्दर्शन - मासिक
भारतीय इतिहास आणि संस्कृती - अनियतकालिक
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
रोम - ॲक्टा डायर्ना
जर्मनी - स्टर्न
बांगलादेश - बेंगॉल गॅझेट
भारत - आकाशवाणी
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास खूप छोटी उत्तरे
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.

पुढील तक्ता पूर्ण करा.
| आकाशवाणी | दूरदर्शन | |
| पार्श्वभूमी | ______ | ______ |
| कार्य | ______ | ______ |
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास संक्षिप्त उत्तरे १
टिपा लिहा.
वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य
टीपा लिहा.
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
टीपा लिहा.
प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास संक्षिप्त उत्तरे २
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रचाराचे साधन झाले आहे.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते.
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास लांब उत्तरे १
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
|
डिस्कव्हरी ऑफ इंडिया भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण- महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशाह यांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाजसुधारक चळवळी आणि स्वातंत्र्यसंग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या. या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यांमुळे ही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली. |
१. भारत एक खोज ही मालिका कोणत्या ग्रंथावर आधारित होती?
२. भारत एक खोज या मालिकेत नेहरूंची भूमिका कोणी वठवली?
३. भारत एक खोज ही मालिका संपूर्ण भारतभर का वाखाणली गेली?
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास लांब उत्तरे २
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
प्राचीन काळी विविध देशांमध्ये बातम्या व संदेश कसे पोहचविले जात असत?
मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा.
प्रसार माध्यमांची आवश्यकता स्पष्ट करा.
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?
आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.
Solutions for 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास
![SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 - प्रसारमाध्यमे आणि इतिहास SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 - प्रसारमाध्यमे आणि इतिहास - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 - प्रसारमाध्यमे आणि इतिहास
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 1.5 (प्रसारमाध्यमे आणि इतिहास) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास are प्रसारमाध्यमांची ओळख, प्रसारमाध्यमांचा इतिहास, प्रसारमाध्यमांची आवश्यकता, प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे.
Using SCERT Maharashtra इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions प्रसारमाध्यमे आणि इतिहास exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1.5, प्रसारमाध्यमे आणि इतिहास इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
