हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

मराठी वृत्तपत्र सृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा. 

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

१. बाळशास्त्री जांभेकर हे छपाई आणि मुद्रण क्षेत्रात कार्यरत होते.

२. त्यांनी १९३२ मध्ये 'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, म्हणूनच पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक असे म्हटले जाते.

३. दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपल्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. तत्कालीन इतिहासशास्त्राच्या अभ्यासासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरते.

४. दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर यांना आद्यसंपादक म्हटले जाते. म्हणूनच, ६ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस 'पत्रकारदिन' म्हणून साजरा केला जातो.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांचा इतिहास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - लांब उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
लांब उत्तरे २ | Q ५. २.

संबंधित प्रश्न

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

  आकाशवाणी दूरदर्शन
पार्श्वभूमी ______ ______
कार्य ______ ______

आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?


आकाशवाणीच्या ______ या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. 


मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ______ या वृत्तपत्राकडे जातो.


पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.


आकाशवाणीचा इतिहास लिहा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×