Advertisements
Advertisements
प्रश्न
आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो?
Advertisements
उत्तर
आकाशवाणीसाठी इतिहास हा पुढील बाबींसंदर्भात महत्त्वाचा असतो.
- १५ ऑगस्ट १९४७ किंवा त्या नंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात उपलब्ध आहेत. त्याचा समकालीन परिस्थिती जाणून घेण्यासाठी उपयोग होतो.
- राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेस १, २५, ५० किंवा १०० किंवा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्षे पूर्ण होत असल्यास अशा विशेष प्रसंगी त्याची चर्चा करण्याकरता त्या घटनेची पार्श्वभूमी माहीत असावी लागते.यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांना आमंत्रित केले जाते.
- आकाशवाणीवरील 'दिनविशेष' कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी किंवा राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो.
अशारीतीने, आकाशवाणीसाठी ऐतिहासिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाकरता इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दूरदर्शन हे ______ माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
कालरेषेवर दिलेल्या तारीख - वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा.

पुढील तक्ता पूर्ण करा.
| आकाशवाणी | दूरदर्शन | |
| पार्श्वभूमी | ______ | ______ |
| कार्य | ______ | ______ |
आकाशवाणीची जडणघडण कशी झाली याची सविस्तर चर्चा करा.
बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ______ हे पहिले मासिक सुरू केले.
कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले ______ हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
आकाशवाणीचा इतिहास लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:
