हिंदी

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.2 - निवडणूक प्रक्रिया [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.2 - निवडणूक प्रक्रिया - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 2.2: निवडणूक प्रक्रिया

Below listed, you can find solutions for Chapter 2.2 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


योग्य पर्याय निवडाचूक की बरोबर ते ओळखासंकल्पना स्पष्ट करातक्तासंक्षिप्त उत्तरे
योग्य पर्याय निवडा

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2.2 निवडणूक प्रक्रिया योग्य पर्याय निवडा

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

६. (१)

निवडणूक आयुक्तांची नेमणूक ______ करतात.

  • राष्ट्रपती

  • प्रधानमंत्री 

  • लोकसभा अध्यक्ष 

  • उपराष्ट्रपती

  • लोकसभा सभापती 

६. (२)

स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ______ यांची नेमणूक झाली.

  • डॉ.राजेंद्रप्रसाद

  • टी.एन.शेषन

  • सुकुमार सेन

  • नीला सत्यनारायण

६. (३)

मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची _______ समिती करते.

  • निवड

  • परिसीमन

  • मतदान

  • वेळापत्रक

६. (४)

______ भारताचे पहिले मतदार ठरले.

  • श्याम शरण नेगी

  • सुकुमार सेन

  • टी. एन. शेषन

  • जवाहरलाल नेहरू

चूक की बरोबर ते ओळखा

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2.2 निवडणूक प्रक्रिया चूक की बरोबर ते ओळखा

७. (१)

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.

  • बरोबर

  • चूक

७. (२)

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.

७. (३)

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

७. (४)

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेली मतदारांची पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी मदत होते.

  • चूक 

  • बरोबर 

संकल्पना स्पष्ट करा

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2.2 निवडणूक प्रक्रिया संकल्पना स्पष्ट करा

८. (अ) (१)

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

मतदारसंघाची पुनर्रचना

८. (अ) (२)

संकल्पना स्पष्ट करा.

मतपेटी ते इव्हीएम प्रवास

८. (अ) (३)

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

मध्यावधी निवडणुका

८. (अ) (४)

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

पोटनिवडणूका 

तक्ता

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2.2 निवडणूक प्रक्रिया तक्ता

८. (ब) (१)

दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 

८. (ब) (२)

ओघ तक्ता पूर्ण करा.

संक्षिप्त उत्तरे

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 2.2 निवडणूक प्रक्रिया संक्षिप्त उत्तरे

खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

९. (१)

निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.

९. (२)

निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.

९. (३)

निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.

९. (४)

मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.

Solutions for 2.2: निवडणूक प्रक्रिया

योग्य पर्याय निवडाचूक की बरोबर ते ओळखासंकल्पना स्पष्ट करातक्तासंक्षिप्त उत्तरे
SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.2 - निवडणूक प्रक्रिया - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.2 - निवडणूक प्रक्रिया

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 2.2 (निवडणूक प्रक्रिया) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2.2 निवडणूक प्रक्रिया are निवडणूक प्रक्रिया (परिचय), निवडणूक आयोग, निवडणूक आयोगाची कार्य, निवडणूक प्रक्रिया.

Using SCERT Maharashtra इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions निवडणूक प्रक्रिया exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 2.2, निवडणूक प्रक्रिया इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×