Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेली मतदारांची पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी मदत होते.
विकल्प
चूक
बरोबर
Advertisements
उत्तर
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेली मतदारांची पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी मदत होते - बरोबर
कारण-
१. ८ ऑक्टोबर २०१० रोजी निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली. या समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात मतदाराची पडताळणी पावती (VVPAT) ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरले.
२. या सुविधेमुळे मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे, की नाही हे तपासणे शक्य होते.
म्हणूनच, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेल्या मतदार पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखता येतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
संकल्पना स्पष्ट करा.
मध्यावधी निवडणुका
निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
संकल्पना स्पष्ट करा.
मतपेटी ते इव्हीएम प्रवास
मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.
पुढील ओघतक्ता पूर्ण करा.
निवडणूक प्रक्रिया:

मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कराः

