हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये, यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते, त्या आचारनियमावलीस ‘निवडणूक आचारसंहिता' असे म्हणतात.
  2. आचारसंहितेचा भंग करणार्यांवर होणाऱ्या कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त होतो व निवडणूक प्रक्रिया मुक्त व न्याय्य पद्धतीने पार पाडली जाते.
  3. निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते.  
shaalaa.com
निवडणूक प्रक्रिया
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: निवडणूक प्रक्रिया - संक्षिप्त उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2.2 निवडणूक प्रक्रिया
संक्षिप्त उत्तरे | Q ९. (३)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.2 निवडणूक प्रक्रिया
स्वाध्याय | Q ५. (३) | पृष्ठ ८१

संबंधित प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते.


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.


संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

मध्यावधी निवडणुका


पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये समाविष्ट असलेली मतदारांची पडताळणी पावती (VVPAT) मुळे निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी मदत होते.


संकल्पना स्पष्ट करा.

मतपेटी ते इव्हीएम प्रवास


मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती ते लिहा.


पुढील ओघतक्ता पूर्ण करा.

निवडणूक प्रक्रिया:

 


मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कराः


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×