हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा. मतदारसंघाची पुनर्रचना - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संकल्‍पना स्‍पष्‍ट करा.

मतदारसंघाची पुनर्रचना

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. लोकसभेची एकूण सदस्यसंख्या ५४३ आहे.
  2. प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच, लोकसभेचे एकूण ५४३ मतदारसंघ आहेत.
  3. विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते.
  4. निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले. परंतु काळाच्या ओघात उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.
  5. खेड्यांतून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत. म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते.
  6. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे वा त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.
  7. ही परिसीमन समिती कोणत्याही दबावाखाली न येता तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते. 
shaalaa.com
निवडणूक आयोगाची कार्य
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: निवडणूक प्रक्रिया - संकल्पना स्पष्ट करा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2.2 निवडणूक प्रक्रिया
संकल्पना स्पष्ट करा | Q ८. (अ) (१)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.2 निवडणूक प्रक्रिया
स्वाध्याय | Q ३. (१) | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×