हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

विकल्प

  • बरोबर

  • चूक

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

हे विधान चूक आहे.

कारण - 

  1. निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.
  2. भारताचा निवडणूक आयोग आणि राज्यपातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेतात.
  3. राज्यसरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल.
  4. म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे; त्यामुळे एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. 
shaalaa.com
निवडणूक आयोगाची कार्य
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: निवडणूक प्रक्रिया - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2.2 निवडणूक प्रक्रिया
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (३)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.2 निवडणूक प्रक्रिया
स्वाध्याय | Q २. (३) | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×