हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.

विकल्प

  • बरोबर

  • चूक

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

दिलेले विधान चूक आहे.

कारण:

  1. लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे, हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते.
  2. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात.
  3. शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली; म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे.
shaalaa.com
लोकशाही
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: संविधानाची वाटचाल - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.1 संविधानाची वाटचाल
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (२)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.1 संविधानाची वाटचाल
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×