हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणत्या तरतुदींचा समावेश होतो?

Advertisements
Advertisements

प्रश्न

संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणत्या तरतुदींचा समावेश होतो?

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

संविधानाच्या मूलभूत चौकटीत पुढील तरतुदींचा समावेश होतो.

  1. संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप
  2. देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन
  3. देशाचे सार्वभौमत्व
  4. धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता 
shaalaa.com
न्यायालयाची भूमिका
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: संविधानाची वाटचाल - संक्षिप्त उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.1 संविधानाची वाटचाल
संक्षिप्त उत्तरे | Q ९. (४)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×