English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा. पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...

Advertisements
Advertisements

Question

कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...

One Line Answer
Advertisements

Solution

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण बेभान होऊन कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी मातीत माती एकरूप होऊन सारे भेदाभेद मिटून जातील.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 12.1: पुन्हा एकदा - स्वाध्याय [Page 44]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
Chapter 12.1 पुन्हा एकदा
स्वाध्याय | Q १. (१) | Page 44

RELATED QUESTIONS

तक्ता पूर्ण करा.

अ.क्र. वाट बघणारा कोणाची वाट बघतो वाट बघण्याचे कारण
(१) चकोर   चंद्रकिरण हेच त्याचे जीवन
(२)   माहेरचे बोलावणे येणे  
(३) भुकेलेले बाळ    
(४)   पांडुरंगाची  

संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.


चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.


चौकटी पूर्ण करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने जडत्व वाढते.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने स्नायू अशक्त होतात.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.


सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक कवितेतील नैसर्गिक घटना
       

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×