Advertisements
Advertisements
Question
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
Advertisements
Solution
व्हेनिस हे पाण्यावर तरंगणारे जगातील एकमेव, अद्भुत शहर आहे कारण येथे, रस्तेच नाहीत. त्यामुळे, येथे वाहतूक मार्ग, मोटारी, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस, ट्राफिक लाईट्स नाहीत. येथे जिकडेतिकडे फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल पाहायला मिळतात. खरे तर हे शहर नाहीच, ते अनेक छोट्या बेटांचा समूह आहे. ते निळ्या मखमली समुद्रावर टाकलेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखे भासते. येथील चर्च, जुने राजवाडे इतके भव्य, उंच आहेत, की त्यांची टोके थेट आभाळात घुसल्याप्रमाणे वाटतात. येथील प्रवाशांना कोणतीच घाईगर्दी नसते. हे शहर निवांत व अलिप्त आहे. अफाट जलदर्शन घडवणारे, कालव्यांचे आणि कालव्यांतही तरंगणारे हे शहर खरोखरीच अद्भुतरम्य आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
टीप लिहा.
एकशिंगी गेंडा
टीप लिहा.
गायबगळे
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
टिपा लिहा.
ग्रँड कॅनॉल
टिपा लिहा.
व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन.
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा.
(१) ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
(२) एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण....’
(३) तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक(देशभक्त).
(४) ‘सुधारक’ चे संपादक.
(५) कवी यशवंत यांचे आडनाव.
(६) विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव.
(७) मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
(८) कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.

टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
