Advertisements
Advertisements
Question
टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
Advertisements
Solution
मराठी विश्वकोशामुळे आपल्या ज्ञानविषयक गरजा आपल्या मायबोलीतून भागतात. जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारत असताना, आपल्या विविध विषयांतील कुतूहलास विश्वकोशामुळे योग्य दिशेने वळण लागते. यामुळे, आपल्या अभिव्यक्ती क्षमतेस योग्य चालना मिळते आणि सर्व प्रकारचे प्रगल्भ तसेच सूक्ष्म पातळीवरचे ज्ञान मराठी भाषेतून घेणे शक्य होते. विश्वातील विविध बाबींचे ज्ञान एकत्रितपणे एकाच कोशात मिळते. अशाप्रकारे, विश्वकोशामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्दयांना अनुसरून लिहा.
प्राणिजीवन
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
टीप लिहा.
एकशिंगी गेंडा
टीप लिहा.
गेंड्याच्या सवयी
टीप लिहा.
गायबगळे
टिपा लिहा.
ग्रँड कॅनॉल
टिपा लिहा.
व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका....
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
टीप लिहा.
विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.
(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
| (१) | |||
| (२) | × | ||
| (३) | |||
| (४) | × | ||
| (५) |
