English

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा. 3x - 4y = -7; 5x - 2y = 0

Advertisements
Advertisements

Question

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - 4y = -7; 5x - 2y = 0

Graph
Advertisements

Solution

दिलेली एकसामयिक समीकरणे:

3x - 4y = -7 

∴ 4y = 3x + 7

∴ y = `(3"x" + 7)/4`

x -1 -5 3 5
y 1 -2 4 5.5
(x, y) (-1, 1) (-5, -2) (3, 4) (5, 5.5)

5x - 2y = 0

∴ 2y = 5x

∴ y = `5/2`x

x 0 2 -2 1
y 0 5 -5 2.5
(x, y) (0, 0) (2, 5) (-2, -5) (1, 2.5)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (1, 2.5) हा आहे.

∴ 3x - 4y = -7 आणि 5x - 2y = 0 या एकसामयिक समीकरणांची उकल x = 1 आणि y = 2.5 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.2 [Page 8]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.2 | Q 2. (5) | Page 8

RELATED QUESTIONS

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 6; x - y = 4


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 5; x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - y = 2; 2x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 0 ; 2x - y = 9


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

5x - 6y + 30 = 0; 5x + 4y - 20 = 0


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

3x - y - 2 = 0; 2x + y = 8


2x - 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा.

x -6 `square`
y `square` 1
(x, y) `square` `square` 

3x - 2y = 18 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा.

X 0 4 2 -1
Y -9 -3 ______ ______
x, y (0, -9) (______, ______) (______, ______) (______, ______)

x + y = 5 आणि y = 5 या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा.


2x - y  - 4 = 0 आणि x + y + 1 = 0 या समीकरणांचे आलेख परस्परांना P (a, b) बिंदूमध्ये छेदतात. बिंदू P चे निर्देशक काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×