English

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा. 2x + 3y = 12; x - y = 1 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

2x + 3y = 12; x - y = 1

Long Answer
Advertisements

Solution

दिलेली एकसामयिक समीकरणे,

2x + 3y = 12

∴ 3y = 12 - 2x

∴ y = `(12 - 2x)/3`

x 0 6 3 -3
y 4 0 2 6
(x, y) (0, 4) (6, 0) (3, 2) (-3, 6)

x - y = 1

∴ y = x - 1

x 0 2 4 5
y -1 1 3 4
(x, y) (0, -1) (2, 1) (4, 3) (5, 4)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (3, 2) हा आहे.

∴ 2x + 3y = 12 आणि x - y = 1 या एकसामयिक समीकरणांची उकल x = 3 आणि y = 2 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Page 27]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 3. (1) | Page 27

RELATED QUESTIONS

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

3x - y = 2; 2x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 0 ; 2x - y = 9


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

x - 3y = 1; 3x - 2y + 4 = 0


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

5x - 6y + 30 = 0; 5x + 4y - 20 = 0


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

3x - y - 2 = 0; 2x + y = 8


2x - 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा.

x -6 `square`
y `square` 1
(x, y) `square` `square` 

3x - 2y = 18 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा.

X 0 4 2 -1
Y -9 -3 ______ ______
x, y (0, -9) (______, ______) (______, ______) (______, ______)

x + y = 5 आणि y = 5 या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा.


4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना 'y' ची किंमत किंती?


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा.

x + 3y = 7

2x + y = -1


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×