English

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा. 2x - 3y = 4; 3y - x = 4 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

2x - 3y = 4; 3y - x = 4

Graph
Advertisements

Solution

दिलेली एकसामयिक समीकरणे:

2x - 3y = 4

∴ 3y = 2x - 4

∴ y = `(2"x" - 4)/3`

x 2 -1 5 8
y 0 -2 2 4
(x, y) (2, 0) (-1, -2) (5, 2) (8, 4)

3y - x = 4

∴ 3y = x + 4

∴ y = `(x + 4)/3`

x 2 -4 5 -1
y 2 0 3 1
(x, y) (2, 2) (-4, 0) (5, 3) (-1, 1)

आलेख रेषांचा छेदनबिंदू (8, 4) हा आहे.

∴ 2x - 3y = 4 आणि 3y - x = 4 या एकसामयिक समीकरणांची उकल x = 8 आणि y = 4 आहे.

shaalaa.com
एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.2 [Page 8]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.2 | Q 2. (6) | Page 8

RELATED QUESTIONS

खालील एकसामयिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा.

x - y = 4

x `square` - 1 0
y 0 `square` - 4
(x, y) `square` `square` (0, - 4)

खालील एकसामयिक समीकरणे आलेखाने सोडवा.

x + y = 5; x - y = 3


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

5x - 6y + 30 = 0; 5x + 4y - 20 = 0


खालील एकसामयिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

3x - y - 2 = 0; 2x + y = 8


(3, – 2) हा बिंदू 5m - 3n = -21 या समीकरणाच्या आलेखावर असेल का ते सकारण लिहा.


x + y = 5 आणि y = 5 या समीकरणाचे आलेख एकाच आलेख कागदावर काढा.


2x - y  - 4 = 0 आणि x + y + 1 = 0 या समीकरणांचे आलेख परस्परांना P (a, b) बिंदूमध्ये छेदतात. बिंदू P चे निर्देशक काढा.


पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा.

x - y = 1; 2x + y = 8


4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना 'y' ची किंमत किंती?


खालील एकसामयिक समीकरणे आलेखाच्या साहाय्याने सोडवा.

x + 3y = 7

2x + y = -1


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×