English

दोन फासे एकाचवेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. i) घटना A: पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. ii) घटना B: पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.

Advertisements
Advertisements

Question

दोन फासे एकाचवेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा.

i) घटना A: पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे.

ii) घटना B: पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.

Sum
Advertisements

Solution

नमुना अवकाश,

S = {(1, 1), (1, 2), (1, 3), (1, 4), (1, 5), (1, 6),
(2, 1), (2, 2), (2, 3), (2, 4), (2, 5), (2, 6),
(3, 1), (3, 2), (3, 3), (3, 4), (3, 5), (3, 6),
(4, 1), (4, 2), (4, 3), (4, 4), (4, 5), (4, 6),
(5, 1), (5, 2), (5, 3), (5, 4), (5, 5), (5, 6),
(6, 1), (6, 2), (6, 3), (6, 4), (6, 5), (6, 6)}

∴ n(S) = 36

i. समजा, घटना A: पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीतकमी 10 असणे.

∴ A = {(4, 6), (5, 5), (5, 6), (6, 4), (6, 5), (6, 6)}

∴ n(A) = 6

∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S")) = 6/36`

∴ P(A) = `1/6`

ii. समजा, घटना B: पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.

पृष्ठभागावरील अंकांची बेरीज जास्तीत जास्त 12 असू शकते.

∴ घटना B: ही अशक्य घटना आहे.

∴ B = { }

∴ n(B) = 0

∴ P(B) = `("n"("B"))/("n"("S")) = 0/36`

∴ P(B) = 0

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: संभाव्यता - Q.३ (ब)

APPEARS IN

SCERT Maharashtra Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 संभाव्यता
Q.३ (ब) | Q १)

RELATED QUESTIONS

योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर पुढील घटनेची संभाव्यता काढा.

i) घटना A: तो पत्ता लाल असणे.

कृती: समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.

∴ n(S) = 52 

घटना A : काढलेला पत्ता लाल असणे.

∴ एकूण लाल पत्ते = `square` चौकट पत्ते + 13 बदाम पत्ते

∴ n(A) = `square`

∴ P(A) = `square/("n"("S"))` ..............[सूत्र]

P(A) = `26/52`

P(A) = `square`


दोन नाणी एकाच वेळी फेकली असता, दोन्ही नाण्यांवर छाप मिळणे या घटनेची संभाव्यता काढा.


अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनांची संभाव्यता काढा.

  1. ती संख्या विषम असेल.
  2. ती संख्या 5 च्या पटीत असेल.

1 ते 100 यांमधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता _____ असेल.


एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा निळा असणे.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा हिरवा असणे.


संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा.

  1. तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे.
  2. तो बाण विषम अंकावर स्थिरावणे.
  3. बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे.
  4. बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे.

खालील कृती करा.

तुमच्या वर्गाचा एकूण पट n(S) = `square`

वर्गातील चश्मा वापरणार्या विद्यार्थ्यांची संख्या n(A) = `square`

सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(A) = `square`

सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा न वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(B) = `square`


0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

ती संख्या 11 च्या पटीत असणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×