English

C केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील P बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.

Advertisements
Advertisements

Question

C केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील P बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 

Sum
Advertisements

Solution

विश्लेषण:

कच्ची आकृती

रचनेच्या पायऱ्या: 

  1. C केंद्र असलेले, 3.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा.
  2. P हा बिंदू असा घ्या, की CP = 7.5 सेमी.
  3. रेख CP चा लंबदुभाजक काढा. तो रेख CP ला बिंदू M मध्ये छेदतो.
  4. बिंदू M हे केंद्र मानून आणि त्रिज्या CM घेऊन वर्तुळाला Q बिंदूत छेदणारा कंस काढा.
  5. किरण PQ काढा.
    किरण PQ ही दिलेल्या वर्तुळाची अपेक्षित स्पर्शिका आहे.  
shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: भौमितिक रचना - Q ३ (ब)

APPEARS IN

SCERT Maharashtra Bhumitiy Rachnaye (Ganit 2) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 भौमितिक रचना
Q ३ (ब) | Q ९)

RELATED QUESTIONS

केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.


वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते. 


वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतात. 


9 सेमी लांबीचा रेख AB काढा. त्याचे 3:2 प्रमाणात विभाजन करा. 


त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.


O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा.
वर्तुळावर कोणताही एक बिंदू P घ्या.
किरण OP काढा.
किरण OP ला P मधून लंब रेषा काढा.

रेख AB = 6.8 सेमी काढा. रेख AB व्यास असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर A व B व्यतिरिक्त बिंदू C घ्या. रेख AC व रेख CB काढा. ∠CAB चे माप लिहा. 


4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


O केंद्र व त्रिज्या 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात वर्तुळाबाहेरील P बिंदूतून 4 सेमी लांबीचा रेख PA हा स्पर्शिकाखंड काढा.


रेख AB = 7.5 सेमी लांबीचा काढा. केंद्र A असलेले वर्तुळ असे काढा, की वर्तुळाला बिंदू B मधून काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 6 सेमी असेल.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×