Advertisements
Chapters
1: इतिहासाची साधने
2: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
3: भारतापुढील अंतर्गत आव्हाने
4: आर्थिक विकास
5: शैक्षणिक वाटचाल
6: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
7: विज्ञान व तंत्रज्ञान
8: उद्योग व व्यापार
9: बदलते जीवन : भाग १
10: बदलते जीवन : भाग २
राज्यशास्त्र - भारत आणि जग
1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
3: भारताची सुरक्षा व्यवस्था
4: संयुक्त राष्ट्रे
5: भारत व अन्य देश
▶ 6: आंतरराष्ट्रीय समस्या
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - आंतरराष्ट्रीय समस्या Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - आंतरराष्ट्रीय समस्या - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:872270b011f946baaa9899e0548a5567.png)
Advertisements
Solutions for Chapter 6: आंतरराष्ट्रीय समस्या
Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय [Pages 96 - 90]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा.
पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद
कावेरी पाणीवाटप
निर्वासितांचे प्रश्न
आंध्र प्रदेशातील नक्षलवाद
पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.
रोजगाराचा अधिकार
माहितीचा अधिकार
बालकांचे अधिकार
समान कामासाठी समान वेतन
पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो?
शिक्षक दिन
बालदिन
वसुंधरा दिन
ध्वजदिन
पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.
पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
चूक
बरोबर
पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.
निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात.
चूक
बरोबर
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
मानवी हक्क
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
पर्यावरणीय ऱ्हास
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
दहशतवाद
दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा.
दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 आंतरराष्ट्रीय समस्या उपक्रम [Page 96]
राज्य बालहक्क आयोगाची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा.
चीनमधील ‘चिमणी मारो’ आंदोलन आणि भारतातील ‘चिपको आंदोलन’ यांची माहिती मिळवा.
मोठ्या धरणामुळे समस्या निर्माण होतात का ? तुमचे मत लिहा.
शाळेत साजरा झालेल्या वसुंधरा दिनाचा अहवाल लिहा.
Solutions for 6: आंतरराष्ट्रीय समस्या
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - आंतरराष्ट्रीय समस्या Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - आंतरराष्ट्रीय समस्या - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:872270b011f946baaa9899e0548a5567.png)
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - आंतरराष्ट्रीय समस्या
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 6 (आंतरराष्ट्रीय समस्या) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 आंतरराष्ट्रीय समस्या are आंतरराष्ट्रीय समस्या, स्टॉकहोम ते पॅरिस परिषद, दहशतवाद, निर्वासितांचे प्रश्न.
Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions आंतरराष्ट्रीय समस्या exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 6, आंतरराष्ट्रीय समस्या इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
