हिंदी

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल

Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Pages 70 - 71]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय [Pages 70 - 71]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (१) | Page 70

अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ______ हा होता.

  • लष्करी क्षमता निर्माण करणे.

  • अणुचाचणी करणे.

  • अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे.

  • ऊर्जेची निर्मिती

स्वाध्याय | Q १. (२) | Page 71

जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वांत महत्त्वाचे उद्‌दिष्ट ______ बनले आहे.

  • आण्विक विकास

  • आर्थिक विकास

  • अणुचाचणी

  • सुरक्षा व्यवस्था

स्वाध्याय | Q १. (३) | Page 71

भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे.

  • मुक्त आर्थिक धोरण

  • परस्परावलंबन

  • अलिप्ततावाद

  • आण्विक विकास

स्वाध्याय | Q १. (४) | Page 71

इ.स. १९७४ साली भारताने ______ या ठिकाणी अणुचाचणी केली.

  • श्रीहरीकोटा

  • थुंबा

  • पोखरण

  • जैतापूर

स्वाध्याय | Q २. (१) | Page 71

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

पं नेहरूंनी भारत − चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q २. (२) | Page 71

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q ३. (१) | Page 71

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

भारताचे परराष्ट्र धोरण

स्वाध्याय | Q ३. (२) | Page 71

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रीय हितसंबंध

स्वाध्याय | Q ३. (३) | Page 71

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

जागतिक शांतता

स्वाध्याय | Q ४. | Page 71

अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, याविषयी तुम्हांला काय वाटते?

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ५. (१) | Page 71

भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे?

स्वाध्याय | Q ५. (२) | Page 71

भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले?

स्वाध्याय | Q ५. (३) | Page 71

भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्‌दिष्टे लिहा.

स्वाध्याय | Q ६. | Page 71

पुढील संकल्पनाचित्र तयार करा.

उपक्रम [Page 71]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल उपक्रम [Page 71]

उपक्रम | Q १. | Page 71

प्राचीन काळात भारताचे कोणकोणत्या देशांशी व्यापारी संबंध होते, त्याची माहिती मिळवा.

Solutions for 2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 2 (भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल are परराष्ट्र धोरण, परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, भारताचे परराष्ट्र धोरण, भारताचे परराष्ट्र धोरण : सुरुवातीचा टप्पा.

Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 2, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×