हिंदी

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - महायुद्धोत्तर राजकीय घडामोड [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड

Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


पाठ्यअंतर्गत प्रश्नस्वाध्यायउपक्रम
पाठ्यअंतर्गत प्रश्न [Pages 58 - 60]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड पाठ्यअंतर्गत प्रश्न [Pages 58 - 60]

पाठ्यअंतर्गत प्रश्न | Q १. | Page 58

जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकूमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकूमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?

पाठ्यअंतर्गत प्रश्न | Q २. | Page 58

युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला. परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या?

पाठ्यअंतर्गत प्रश्न | Q ३. | Page 60

१९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात कोणत्या घडामोडी होत होत्या?

पाठ्यअंतर्गत प्रश्न | Q ४. | Page 60

महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला?

पाठ्यअंतर्गत प्रश्न | Q ५. | Page 60

तंत्रज्ञानातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांच्यात काही संबंध असतो का?

पाठ्यअंतर्गत प्रश्न | Q ६. | Page 60

मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल?

स्वाध्याय [Pages 63 - 64]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड स्वाध्याय [Pages 63 - 64]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (१) | Page 63

स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था ______.

  • राजकीय व्यवस्था

  • आंतरराष्ट्रीय व्यवस्था

  • सामाजिक व्यवस्था

  • यांपैकी नाही

स्वाध्याय | Q १. (२) | Page 63

राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ______.

  • युद्ध टाळणे.

  • वसाहतींचे स्वातंत्र्य

  • राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे.

  • नि:शस्त्रीकरण करणे.

स्वाध्याय | Q १. (३) | Page 64

शीतयुद्ध ______ या घटनेमुळे संपले.

  • संयुक्त राष्ट्रांची स्थापना

  • सोव्हिएत रशियाचे विघटन

  • लष्करी संघटनांची निर्मिती

  • क्यूबाचा संघर्ष

स्वाध्याय | Q २. (१) | Page 64

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q २. (२) | Page 64

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q २. (३) | Page 64

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q ३. (१) | Page 64

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

शीतयुद्ध

स्वाध्याय | Q ३. (२) | Page 64

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

अलिप्ततावाद

स्वाध्याय | Q ३. (३) | Page 64

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

परस्परावलंबन

स्वाध्याय | Q ३. (४) | Page 64

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

द्‌विध्रुवीकरण

स्वाध्याय | Q ३. (५) | Page 64

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

जागतिकीकरण

पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ४. (१) | Page 64

पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्‌द्यांच्या आधारे तुलना करा.

मुद्दे पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध
१. कालखंड    
२. सहभागी राष्ट्रे    
३. परिणाम - (राजकीय व आर्थिक)    
४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना    
स्वाध्याय | Q ४. (२) | Page 64

शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या?

स्वाध्याय | Q ४. (३) | Page 64

शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले?

उपक्रम [Page 64]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड उपक्रम [Page 64]

उपक्रम | Q १. | Page 64

जगातील विविध राष्ट्रे परस्परांवर अवलंबून असतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.

उपक्रम | Q २. | Page 64

‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्याची समाजात रुजवणूक होण्यासाठी तुम्ही काय करणार आहात याची वर्गात चर्चा करा.

Solutions for 1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड

पाठ्यअंतर्गत प्रश्नस्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - महायुद्धोत्तर राजकीय घडामोड

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 1 (महायुद्धोत्तर राजकीय घडामोड) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड are जागतिक युद्धाची पार्श्वभूमी, आंतरराष्ट्रीय प्रणाली, शीतयुद्ध, शीतयुद्धाचे परिणाम, शीतयुद्धानंतरचे जग, अलिप्ततावादी चळवळ, शीतयुद्धाचा शेवट.

Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions महायुद्धोत्तर राजकीय घडामोड exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 1, महायुद्धोत्तर राजकीय घडामोड इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×