हिंदी

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - उद्योग व व्यापार [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - उद्योग व व्यापार - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 8: उद्योग व व्यापार

Below listed, you can find solutions for Chapter 8 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Pages 45 - 46]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 उद्योग व व्यापार स्वाध्याय [Pages 45 - 46]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (अ) (१) | Page 45

१९४८ मध्ये ______ या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.

  • औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा.

  • औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

  • रोजगार निर्मिती व्हावी.

  • तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी.

स्वाध्याय | Q १. (अ) (२) | Page 46

भारतातील ______ उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.

  • ताग

  • वाहन

  • सिमेंट

  • खादी व ग्रामोद्योग

स्वाध्याय | Q १. (अ) (३) | Page 46

वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ______ हे आहे.

  • कापड उत्पादन करणे.

  • वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.

  • कापड निर्यात करणे.

  • लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.

स्वाध्याय | Q १. (अ) (४) | Page 46

सायकल उत्पादनात ______ हे भारतातील प्रमुख शहर आहे.

  • मुंबई

  • लुधियाना

  • कोची

  • कोलकता

स्वाध्याय | Q १. (ब) | Page 46

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

  • भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ - औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

  • औद्योगिक विकास महामंडळ - औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे.

  • वस्त्रोद्योग समिती - विणकरांचे कल्याण करणे.

  • खादी व ग्रामोद्योग आयोग - ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देणे.

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 46

चौकट पूर्ण करा.

भारतात आयात होणाऱ्या वस्तू ______
भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू ______
स्वाध्याय | Q २. (ब) (१) | Page 46

टीपा लिहा.

भारताची आयात-निर्यात

स्वाध्याय | Q २. (ब) (२) | Page 46

टीपा लिहा.

भारताचा अंतर्गत व्यापार

स्वाध्याय | Q ३. (१) | Page 46

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

स्वाध्याय | Q ३. (२) | Page 46

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ४. (१) | Page 46

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते ?

स्वाध्याय | Q ४. (२) | Page 46

पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो ?

स्वाध्याय | Q ४. (३) | Page 46

भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात?

उपक्रम [Page 46]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 उद्योग व व्यापार उपक्रम [Page 46]

उपक्रम | Q (१) | Page 46

यशस्वी उद्योजकांची छायाचित्रे जमा करा.

उपक्रम | Q (२) | Page 46

आपण वापरत असलेल्या दैनंदिन वस्तूंपैकी कोणत्या वस्तू परिसरात तयार होतात, कोणत्या वस्तू बाहेरून आणल्या जातात त्याचा तक्ता करा.

Solutions for 8: उद्योग व व्यापार

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - उद्योग व व्यापार - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - उद्योग व व्यापार

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 8 (उद्योग व व्यापार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 उद्योग व व्यापार are उद्योग व व्यापार, भारतातील काही उद्योग, भारत सरकारचे धोरण.

Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions उद्योग व व्यापार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 8, उद्योग व व्यापार इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×