हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवली आहेत. जंगल जपण्याचे काम राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक लोक करतात.
  2. बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यांसारखे व्यवसाय वनसंपत्तीवर आधारित आहे.
shaalaa.com
भारतातील काही उद्योग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.08: उद्योग व व्यापार - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 1.08 उद्योग व व्यापार
स्वाध्याय | Q ४. (३) | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×